काय आहे डी मार्टच्या यशाचे रहस्य? ।#mondaymotivation with Yash: The Success Story of D Mart | मराठी
Hello friends!
Today’s #mondaymotivation video is a phenomenal success story of an extraordinary man - Mr Radhakishan Damani.
Mr Radhakishan Damani is the founder of India’s largest hypermarket chain - D Mart. This is the story of how a man with limited education and financial means has grown to become the second richest man in India with a net worth of USD 15.5 billion!
In this video, we have tracked the growth of D Mart from 2002 to 2020 and how a simple idea of opening a supermarket for the middle class and lower-middle-class consumers has transformed the country’s supermarket landscape. With over 200 stores in 72 cities and 11 states, D Mart leads the race of being one of the most successful ventures in the supermarket industry.
Certified Career Counselor, Mr Yashwant Kulkarni has come up with the three Critical Success Factors that make D Mart’s story a truly inspiring success story:
#1 Dare to dream big
#2 Chase your dreams
#3 Go against the flow
Mr Yashwant Kulkarni attributes the success of Avenue Supermarts Ltd (D Mart’s trading name on NSE and BSE) to the vision, perseverance and courage of Mr Radhakishan Damani to build something so big out of nothing.
Even in a crucial time period where a global pandemic has led to stock markets crashing and businesses shutting down the value of D Mart’s shares has steadily risen. This in itself is the indicator of the amazing work Mr Radhakishan Damani has been doing for almost 20 years.
We hope you enjoyed this video and it inspires you to go out and chase your dreams as well. Please give the video a thumbs up if you liked it, leave a comment below, share it with your friends and family and subscribe to our channel for more awesome videos.
We urge you to get in touch with us via:
Website: https://careerguidance.services/
Facebook: https://www.facebook.com/yashcareerguru/
YouTube: https://www.youtube.com/channe....l/UCo1kPnkhT6YZVqEX_
Contact us:
email: yashcareerguru@gmail.com
Phone: + 91 98220 32289
Background music: https://www.bensound.com/ and
https://youtu.be/h7Ua_4s05eM
Source material: https://en.wikipedia.org/wiki/DMart
Image courtesy: The Internet
मित्रांनो आज आपण आपल्या शेजारीच असलेल्या Dmart ची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत. त्यातून आपण तीन मोटिवेशन मुद्दे पहाणार आहोत.
मुंबईमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. वन रूम किचन मध्ये राहणारा, बारावी पास झालेला, वड़ीलांच्या बॉल बेअरिंग च्या व्यवसायत मदत करणारा, त्या नंतर भावा बरोबर स्टॉक ब्रोकर व्यवसायात सगळे पहिल्या पासून शिकून एक चांगले स्टॉक ब्रोकर आणि व्हॅल्यू इंवेस्टर म्हणून ओळखू लागले.
त्यांनी एक मोठे धाडसी स्वप्न बघितले. वालमर्ट सारखे स्टोअरची चेन भारतात उघडायची. त्यासाठी त्यांनी अपना बाजार ची फ्रांच्छाएझी घेऊन तिचे दोन स्टोअर मुंबईत स्वतः चालविले. त्याचा बारकाईने अभ्यास केला. दोन हजार दोन मध्ये स्वतचे dmart स्टोअर ओपन केले. १८ वर्षात २०० dmart स्टोअर, अकरा राज्यात उघडली. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू त्यासुद्धा डिस्काउंट रेट ने उपलब्ध करून दिल्या. आणि आज ते सेकंड रीच पर्सन म्हणून ओळखले जातात. ते दुसरे तिसरे कोणी नसुन ते आहेत श्री. राधा किशन दमानी... त्यांना मिस्टर व्हाइट & व्हाइट नावाने ओळखले जातात. त्यानी हा प्रवास करताना कोणते तीन मुद्दे वापरले. आपण त्यातून काय प्रेरणा घेतली पाहिजे. आपण स्वतः ला कसे मोटिवेट केले पाहिजे. हे सांगण्याचा प्रयत्न यश करिअर गुरु त्यांच्या Monday motivation मधुन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
१. मोठी स्वप्न धाडसाने बघा
२. स्वप्न पुरी करण्यासाठी ध्यास घ्या
३. प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वाटचाल करा.
नक्कीच आपण ही सक्सेस स्टोरी ऐकल्यानंतर मोटीवेट व्हाल आणि त्याचा आपल्या करिअर मध्ये उपयोग करून यशस्वी व्हाल. ह्याची मला खात्री आहे.
हा मोटिवेशन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र मैत्रिणंबरोबर शेअर करा. आणि अश्या मोटिवेशनल स्टोरी आणि करीयर मार्गदर्शन ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
#dmart #secondrichestmaninindia #mondaymotivation #successstory
-
Category
No comments found